मी मज्हया मनात अडकवून गेलो
मी मज्हया मनात अडकवून गेलो
बाहेर येनाचा प्रयतन केले
पण बाहेर येऊ शकालू नहीं
मी मज्हया मनात अडकवून रहिलू
दोहरी भूमिका माला कधी समजली नहीं
मी येकंकी मधे रंगत रहिलू
कधी कधी विचार आला
पण तू व्यर्थच आला
मी मज्हया मनात अडकवून रहिलू
घबराता ,बिनधास कधी
जगच्या अटहाश कधी
नील आसमानी मनात
विचाराची पतंग बद्वत रहिलू
कुणी तरी कपिला या भीते नै
आपल्या भावती लापवेत रहिलू
मी मज्हया मनात अडकवून रहिलू
बहिर जानयाचा धाश झाला नहीं
हिरवी रान्त फिरलू याचा भाष झाला नहीं
ओले चिम्बा पावस नै भिजलो
अणि मी स्वतवर चिडलो
माला माझे प्रतिबिम्बा पार करता अल नहीं
मी मज्हया मनात अडकवून गेलो
बाहेर येनाचा प्रयतन केले
पण बाहेर येऊ शकालू नहीं
मी मज्हया मनात अडकवून रहिलू
बालकृष्ण डी ध्यानी
देवभूमि बद्री-केदारनाथ
मेरा ब्लोग्स
http:// balkrishna_dhyani.blogspot.com
मै पूर्व प्रकाशीत हैं -सर्वाधिकार सुरक्षीत